Posts

जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये असिस्टन्ट मॅनेजरची भरती

जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये असिस्टन्ट मॅनेजरची भरती

असिस्टंट मॅनेजर (जनरल) - २४ जागा

# शक्षणिक पात्रता - ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी / पदव्युत्तर पदवी

# वयोमर्यादा - ८ मे २०१८ रोजी २१ ते ३० वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

असिस्टंट मॅनेजर (हिंदी) - १ जागा

# शक्षणिक पात्रता - ६०% गुणांसह इंग्रजीसह हिंदी पदव्युत्तर पदवी

# वयोमर्यादा - ८ मे २०१८ रोजी २१ ते ३० वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

# परीक्षा (Online) - जून/जुलै २०१८

# ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - २९ मे २०१८

# अधिक माहितीसाठी- https://goo.gl/RCBa9S

# ऑनलाईन अर्जासाठी- https://goo.gl/RCBa9S

स्टाफ सिलेक्शन कमिशनची सामाईक पदवीस्तर परीक्षा- जाहीर २०१८

स्टाफ सिलेक्शन कमिशनची सामाईक पदवीस्तर परीक्षा-२०१८ जाहीर (Combined Graduate Level Examination 2018)

१. सहायक लेखापरीक्षण अधिकारी (Asst Audit Officer) - भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभाग

२. सहायक लेखा अधिकारी Asst Accounts Officer - भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभाग

३. सहायक कक्ष अधिकारी Asst Section Officer - केंद्रीय सचिवालय सेवा

४. सहायक कक्ष अधिकारी Asst Section Officer – इंटेलिजन्स ब्युरो

५. सहायक कक्ष अधिकारी Asst Section Officer - रेल्वे मंत्रालय

६. सहायक कक्ष अधिकारी Asst Section Officer - परराष्ट्र व्यवहार मंत्रालय

७. सहायक कक्ष अधिकारी Asst Section Officer – आर्म्ड फोर्सेस हेडक्वॉर्टर

८. सहायक Assistant - इतर मंत्रालय / विभाग / संस्था

९. सहायक Assistant - इतर मंत्रालय / विभाग / संस्था

१०. सहायक कक्ष अधिकारी Asst Section Officer - इतर मंत्रालय / विभाग / संस्था

११. सहायक Assistant - इतर मंत्रालय / विभाग / संस्था

१२. सहायक/अधीक्षक (Assistant/Superintendent) - इतर मंत्रालय / विभाग / संस्था

१३. आयकर निरीक्षक Income Tax Inspector - CBDT

१४. निरीक्षक. केंद्रीय अबकारी शुल्क (Insp…

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१८ (मुदतवाढ)

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१८ (मुदतवाढ)

# शक्षणिक पात्रता -

इयत्ता १ ली ते ५ वी (पेपर I) - ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण आणि डी.एड

इयत्ता ६ वी ते ८ वी (पेपर II) - ५०% गुणांसह पदवीधर आणि बी.एड

# परवेशपत्र - २५ जून २०१८ ते ७ जुलै २०१८

# परीक्षा -

पेपर I - ८ जुलै २०१८ (१०:३० AM ते ०१:०० PM)

पेपर II - ८ जुलै २०१८ (०२:०० PM ते ०४:३० PM)

# ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख - २५ एप्रिल २०१८

# ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - २२ मे २०१८

# अधिक माहितीसाठी - https://goo.gl/HKJnZq

# ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/ZfL5GY

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत १३५ जागांसाठी भरती

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत १३५ जागांसाठी भरती
प्राध्यापक गट-अ - १९ जागा
+शक्षणिक पात्रता - संबंधित विषयात एमडी / एमएस आणि ३ वर्षाचा अनुभव
# वयोमर्यादा - १ एप्रिल २०१८ रोजी ५० वर्षे (अनुसूचित जाती - जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
सहयोगी प्राध्यापक गट-अ - १५ जागा
# शक्षणिक पात्रता - संबंधित विषयात एमडी / एमएस आणि ४ वर्षाचा अनुभव
# वयोमर्यादा - १ एप्रिल २०१८ रोजी ४५ वर्षे (अनुसूचित जाती - जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
<

कोकण रेल्वेत १७८ जागांसाठी भरती

कोकण रेल्वेत १७८ जागांसाठी भरती🔅 स्टेशनमास्टर - ५५ जागाशैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवीवयोमर्यादा - १ जुलै २०१८ रोजी १८ ते ३३ वर्षे  (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)  🔅 गुड्स गार्ड - ३७ जागाशैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवीवयोमर्यादा - १ जुलै २०१८ रोजी १८ ते ३३ वर्षे  (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)  🔅 लेखा सहाय्यक अकाऊंट असिस्टंट) - ११ जागाशैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवीवयोमर्यादा - १ जुलै २०१८ रोजी १८ ते ३३ वर्षे  (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)  🔅 वरिष्ठ लिपिक -  १० जागाशैक्षणिक पात्रता - बी . कॉम वयोमर्यादा - १ जुलै २०१८ रोजी १८ ते ३३ वर्षे  (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)  🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - १२ मे २०१८🔅 अधिक माहितीसाठी - https://goo.gl/VcfMH8🔅 ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/rJVX88 🔅 इलेक्ट्रिश…

मर्चंट नेव्ही काय असते मी करू शकतो का

परवा परवा १० वी आणि १२ वीच्या परीक्षा आटोपल्या आहेत. यानंतर विद्यार्थी व पालकांसमोर प्रश्न उभा राहतो आता पुढे काय? पारंपरिक शिक्षण किंवा यापेक्षा वेगळं काही. ज्यांना परंपरागत शिक्षणाची चौकट ओलांडून 'जरा हटके' करिअरचा विचार असेल त्यांच्यासाठी मर्चंट नेव्ही हा उत्तम पर्याय ठरू शकतो. मर्चंट नेव्हीतील तरूण तरुणींना कमी वयात शाश्वत नोकरीसोबतच उत्तम पगार मिळू शकतो. तर चला जाणून घेऊन मर्चंट नेव्हीतील करिअरविषयी...मर्चंट नेव्ही म्हणजे नेमकं काय?
जगातील एकूण व्यापारापैकी ९० टक्के व्यापार हा सागरी मार्गाने होतो. जवळपास ५० हजार पेक्षा जास्त जहाजं ही मर्चंट या प्रकारात मोडतात. जलवाहतूक हा जगात सर्वात स्वस्त मार्ग आहे. भविष्यातही या वाहतुकीत आमूलाग्र बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मर्चंट नेव्हीतील करिअर हा उत्तम पर्याय ठरू शकतो. मर्चंट नेव्ही हे व्यावसायिक क्षेत्र आहे तर भारतीय नौदल हा संरक्षण खात्याचा भाग आहे. यामुळे मर्चंट नेव्ही आणि भारतीय नौदल या दोन्ही स्वतंत्र गोष्टी आहेत. मर्चंट नेव्हीमध्ये प्रामुख्याने तीन विभाग येतात- हे विभाग जहाजाच्या रचनेवर अवलंबून असतात. पहिला विभाग असतो तो…

उस्मानाबाद देशात तिसऱ्या स्थानावर

महाराष्ट्रातील ४ जिल्हे ठरले "महत्वाकांक्षी"नीति आयोगाची "ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्टस" क्रमवारी जाहीर  👉उस्मानाबाद देशात तिसऱ्या स्थानावरनवी दिल्ली दि.३०:  पायाभूत सुविधा, शिक्षण कृषी, कौशल्य विकास, आरोग्य, आर्थिक समावेशन आदी निकषांवर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या देशातील १०१ जिल्ह्यांची रँकिंग नीति आयोगाने जाहीर केली आहे. या क्रमवारीत महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा समावेश आहे. देशातील मागास जिल्ह्यात स्पर्धेचे वातावरण निर्माण करून विकासाला चालना देण्यासाठी विविध स्तरावर मागास असलेल्या १०१ जिल्ह्यांची निवड  *महत्वाकांक्षी जिल्हे रूपांतरण* या कार्यक्रमासाठी करण्यात आली होती. जानेवारी २०१७ मध्ये या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. भारत छोडो आंदोलनाच्या ७५ व्या वर्धापन दिनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना, " देशात विविध निकषांवर मागास असलेल्या १०० जिल्ह्यांची सामाजिक व आर्थिक परिस्थिती सुधारली तर देशाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल असे म्हटले होते. या अनुषंगाने नीति आयोगाने  ट्रान्सफॉरमिंग ऍस्पि…