रेल्वे सुरक्षा दलात उपनिरीक्षक (Sub Inspector) च्या ११२० जागा


रेल्वे सुरक्षा दलात उपनिरीक्षक (Sub Inspector) च्या ११२० पदांची भरती


#*# परुषांसाठी ८१९ व महिलांसाठी ३०१ जागा


#*# शक्षणिक पात्रता- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी


#*# वयोमर्यादा - १ जुलै २०१८ रोजी २० ते २५ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)


#*# शारीरिक पात्रता


उंची-


खुल्या व इतर मागासवर्गीयांसाठी-
पुरुषांकरिता १६५ सें.मी. महिलांकरिता- १५७ सें.मी.


अनुसूचित जाती-जमातीसाठी-
पुरुषांकरिता- १६० सें.मी. तर महिलांकरिता १५२ सें.मी


गढवाली, गोरखा, मराठा आदींसाठी
पुरुषांकरिता- १६३ सें.मी तर महिलांसाठी १५५ सें.मी


छाती (फक्त पुरुषांकरिता)


खुल्या व इतर मागासवर्गीयांसाठी तसेच गढवाली, गोरखा, मराठा आदींसाठी - न फुगविता- ८० सें.मी फुगवून- ८५ सें.मी


अनुसूचित जाती-जमातीसाठी- न फुगविता- ७६.२ सें.मी फुगवून- ८१.२ सें.मी


#*# अर्ज कसा कराल?


#*# ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात- १ जून सकाळी १० वाजेपासून


#*# अर्ज करण्याची अंतिम मुदत- ३० जून २०१८


#*# ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा-https://goo.gl/Wr6MEZ


#*#जाहिरात पहा-https://goo.gl/Wr6MEZ

OUR POPULARITY