अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात पुरवठा निरीक्षक (Supply Inspector) च्या १२० जागा


अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात 
पुरवठा निरीक्षक (Supply Inspector) च्या १२० जागांची भरती





#*# विभागनिहाय जागा-

  1. कोकण विभाग - २३
  2. नाशिक विभाग - ३२
  3. पुणे विभाग - ३६
  4. औरंगाबाद विभाग - २९

शैक्षणिक पात्रता - पदवीधर आणि एमएससीआयटी
                              किंवा
                        सीसीसी कोर्स उत्तीर्ण

वयोमर्यादा - १ ऑगस्ट २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सूट)

#*# ऑनलाईन परीक्षा - १७ जुलै २०१८

#*# ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - १७ जून २०१८

#*# अधिक माहितीसाठी - https://goo.gl/AUP3xu

#*# ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/Fkjn3z

OUR POPULARITY