Posts

Showing posts from July, 2018

महाराष्ट्र शासन कृषी विभाग, *भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०१८-१९

*अर्ज करण्याची शेवट तारीख : दि. ०७ ऑगस्ट २०१८ *✔ फळबाग लागवड शासकीय अनुदान योजना अंतर्गत फलभागी पुढील प्रमाणे :१) आंबा कलमे
अंतर मी मध्ये : १०x१० 
हेक्टरी झाडांची संख्या :१००
प्रती हेक्टर कमाल अनुदान मर्यादा रु : ५३,५६१/-२) आंबा कलमे (सधन लागवड)
अंतर मी मध्ये : ५x५ 
हेक्टरी झाडांची संख्या :४००
प्रती हेक्टर कमाल अनुदान मर्यादा रु : १०१९७२/-३) काजू कलमे
अंतर मी मध्ये : ७x७ 
हेक्टरी झाडांची संख्या : २००
प्रती हेक्टर कमाल अनुदान मर्यादा रु : ५५५७८/-४) पेरू कलमे (सधन लागवड)
अंतर मी मध्ये : ३x२ 
हेक्टरी झाडांची संख्या : १६६६
प्रती हेक्टर कमाल अनुदान मर्यादा रु : २०२०९०/-५) पेरू कलमे
अंतर मी मध्ये : ६x६ 
हेक्टरी झाडांची संख्या : २७७
प्रती हेक्टर कमाल अनुदान मर्यादा रु : ६२२५३/-६) डाळिंब कलमे
अंतर मी मध्ये : ४.५x३ 
हेक्टरी झाडांची संख्या :७४०
प्रती हेक्टर कमाल अनुदान मर्यादा रु : १०९४८७/-७) संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू कलमे
अंतर मी मध्ये : ६x६ 
हेक्टरी झाडांची संख्या : २७७
प्रती हेक्टर कमाल अनुदान मर्यादा रु : ६२५७८/-(माहिती संकलन : सुरेटा टीम)८) संत्रा कलमे (इंडो-इस्त्राईल तंत्रज्ञान)
अंतर मी…

आंबेनळी घाट बस दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू

पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात शनिवारी (दि.28) बस कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल राज्यपाल तथा कुलपती चे. विद्यासागर राव यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.पोलादपूरजवळ झालेल्या आजच्या दुर्दैवी अपघातामधे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील अनेक अधिकारी व कर्मचारी तसेच बसचे चालक यांना प्राण गमवावे लागल्याचे समजून आपणास धक्का बसला व तीव्र दुःख झाले. सर्व मृतांच्या कुटुंबियांना व आप्तजनांना मी आपल्या शोकसंवेदना कळवित आहे, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे

पीकविमा भरण्यासाठी मुदतवाढ 31 जुलै पर्यंत

Image
पीकविमा भरण्यासाठी मुदतवाढ 31 जुलै पर्यंत सरकार करून जाहीर

शासन आणि खासगी कंपन्यांच्या परस्पर समन्वयाने वंचित घटकांचा विकास शक्य - मुख्यमंत्री

-शैलेश आयनिले
#शासन आणि खासगी कंपन्यांच्या परस्पर समन्वयाने वंचित घटकांचा विकास करणे शक्य आहे. खासगी कंपन्यांकडे असलेले कौशल्य आणि शासकीय यंत्रणांचा एकत्रित वापर करून समाजातील मागास भागात विकासाची कामे करण्यासाठी 'सहभाग' या उपक्रमाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शासन आणि खासगी संस्थांद्वारे सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांद्वारे एकत्रित राबविण्यात येणाऱ्या 'सहभाग' अंतर्गत विविध सामंजस्य करार करण्यात आले.

OUR POPULARITY