कॅन फिन होम लिमिटेड मध्ये 140 जागांसाठी भरती

एकूण जागा-१४०

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नाव पद संख्या 
1मॅनेजर30
2ज्युनिअर ऑफिसर100
3सिनिअर मॅनेजर (Inspection & Audit)10
Total140

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) 03 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी.
  3. पद क्र.3: कोणत्याही बँक / आर्थिक संस्थांचे निवृत्त अधिकारी (सुपरन्यूएशन किंवा स्वयंसेवी सेवानिवृत्ती योजना) आणि वरिष्ठ व्यवस्थापक (स्केल III) पदापेक्षा कमी नसावे.

वयाची अट: 01 जून 2019 रोजी,

  1. पद क्र.1: 25 ते 35 वर्षे 
  2. पद क्र.2: 21 ते 30 वर्षे 
  3. पद क्र.3: 62 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: 100/-  

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 मे 2019  (05:00 PM)

जाहिरात (Notification) & Online अर्ज:

पद क्र.पदाचे नाव जाहिरातOnline अर्ज
1मॅनेजरपाहा  Apply Online
2ज्युनिअर ऑफिसरपाहा  Apply Online
3सिनिअर मॅनेजरपाहा  Apply Online

 

Comments

OUR POPULARITY