Posts

Showing posts from April, 2018

कोकण रेल्वेत १७८ जागांसाठी भरती

कोकण रेल्वेत १७८ जागांसाठी भरती  स्टेशनमास्टर - ५५ जागा शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी वयोमर्यादा - १ जुलै २०१८ रोजी १८ ते ३३ वर्षे  (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)   गुड्स गार्ड - ३७ जागा शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी वयोमर्यादा - १ जुलै २०१८ रोजी १८ ते ३३ वर्षे  (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)   लेखा सहाय्यक अकाऊंट असिस्टंट) - ११ जागा शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी वयोमर्यादा - १ जुलै २०१८ रोजी १८ ते ३३ वर्षे  (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)   वरिष्ठ लिपिक -  १० जागा शैक्षणिक पात्रता - बी . कॉम वयोमर्यादा - १ जुलै २०१८ रोजी १८ ते ३३ वर्षे  (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)   ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - १२ मे २०१८  अधिक माहितीसाठी - https://goo.gl/VcfMH8  ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/rJVX88  इलेक्ट्रिशिअन- III…

मर्चंट नेव्ही काय असते मी करू शकतो का

परवा परवा १० वी आणि १२ वीच्या परीक्षा आटोपल्या आहेत. यानंतर विद्यार्थी व पालकांसमोर प्रश्न उभा राहतो आता पुढे काय? पारंपरिक शिक्षण किंवा यापेक्षा वेगळं काही. ज्यांना परंपरागत शिक्षणाची चौकट ओलांडून 'जरा हटके' करिअरचा विचार असेल त्यांच्यासाठी मर्चंट नेव्ही हा उत्तम पर्याय ठरू शकतो. मर्चंट नेव्हीतील तरूण तरुणींना कमी वयात शाश्वत नोकरीसोबतच उत्तम पगार मिळू शकतो. तर चला जाणून घेऊन मर्चंट नेव्हीतील करिअरविषयी...मर्चंट नेव्ही म्हणजे नेमकं काय?
जगातील एकूण व्यापारापैकी ९० टक्के व्यापार हा सागरी मार्गाने होतो. जवळपास ५० हजार पेक्षा जास्त जहाजं ही मर्चंट या प्रकारात मोडतात. जलवाहतूक हा जगात सर्वात स्वस्त मार्ग आहे. भविष्यातही या वाहतुकीत आमूलाग्र बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मर्चंट नेव्हीतील करिअर हा उत्तम पर्याय ठरू शकतो. मर्चंट नेव्ही हे व्यावसायिक क्षेत्र आहे तर भारतीय नौदल हा संरक्षण खात्याचा भाग आहे. यामुळे मर्चंट नेव्ही आणि भारतीय नौदल या दोन्ही स्वतंत्र गोष्टी आहेत. मर्चंट नेव्हीमध्ये प्रामुख्याने तीन विभाग येतात- हे विभाग जहाजाच्या रचनेवर अवलंबून असतात. पहिला विभाग असतो तो …