कोकण रेल्वेत १७८ जागांसाठी भरती

कोकण रेल्वेत १७८ जागांसाठी भरती
 स्टेशनमास्टर - ५५ जागा
शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा - १ जुलै २०१८ रोजी १८ ते ३३ वर्षे  (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) 
 गुड्स गार्ड - ३७ जागा
शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा - १ जुलै २०१८ रोजी १८ ते ३३ वर्षे  (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) 
 लेखा सहाय्यक अकाऊंट असिस्टंट) - ११ जागा
शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा - १ जुलै २०१८ रोजी १८ ते ३३ वर्षे  (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) 
 वरिष्ठ लिपिक -  १० जागा
शैक्षणिक पात्रता - बी . कॉम
वयोमर्यादा - १ जुलै २०१८ रोजी १८ ते ३३ वर्षे  (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) 
 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - १२ मे २०१८
 अधिक माहितीसाठी - https://goo.gl/VcfMH8
 ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/rJVX88
 इलेक्ट्रिशिअन- III /इलेक्ट्रिकल - ३८ जागा
शैक्षणिक पात्रता – १० वी उत्तीर्ण, आयटीआय (इलेक्ट्रिशिअन/वायरमन/मॅकेनिक HT, LT उपकरण & केबल जॉइंटिंग/इलेक्ट्रॉनिक्स मॅकेनिक) किंवा CCAA
वयोमर्यादा - १ जुलै २०१८ रोजी १८ ते ३० वर्षे  (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
 इलेक्ट्रिकल सिग्नल आणि टेलिकॉम मेंटेनर (ESTM)- III – २७ जागा
शैक्षणिक पात्रता - १० वी उत्तीर्ण, आयटीआय (इलेक्ट्रिशिअन इलेक्ट्रॉनिक्स मॅकेनिक वायरमन) किंवा CCAA
वयोमर्यादा - १ जुलै २०१८ रोजी १८ ते ३० वर्षे  (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) 
 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - २२ एप्रिल  २०१८
 अधिक माहितीसाठी -https://goo.gl/3oDuai  
 ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/DXFXL8

Comments

Popular posts from this blog

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस 2019