Posts

Showing posts from May, 2018

महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा - 2018" प्रवेशप्रमाणपत्र जाहीर

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात पुरवठा निरीक्षक (Supply Inspector) च्या १२० जागा

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात  पुरवठा निरीक्षक (Supply Inspector) च्या १२० जागांची भरती




#*# विभागनिहाय जागा-
कोकण विभाग - २३ नाशिक विभाग - ३२ पुणे विभाग - ३६ औरंगाबाद विभाग - २९
शैक्षणिक पात्रता- पदवीधर आणि एमएससीआयटी                               किंवा                         सीसीसी कोर्स उत्तीर्ण
वयोमर्यादा- १ ऑगस्ट २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सूट)
#*# ऑनलाईन परीक्षा- १७ जुलै २०१८
#*# ऑनलाईनअर्ज करण्याची शेवटची तारीख- १७ जून २०१८
#*# अधिक माहितीसाठी-https://goo.gl/AUP3xu
#*# ऑनलाईन अर्जासाठी-https://goo.gl/Fkjn3z

रेल्वे सुरक्षा दलात कॉन्स्टेबल्सच्या ८६१९ पदांची भरती

रेल्वे सुरक्षा दलात कॉन्स्टेबल्सच्या ८६१९ पदांची भरती

कॉन्स्टेबल्स- पुरुष - ४४०३ आणि महिलांसाठी ४२१६ जागा

शैक्षणिक पात्रता- दहावी उत्तीर्ण

वयोमर्यादा - १ जुलै २०१८ रोजी १८ ते २५ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

शारीरिक पात्रता

उंची- ● खुल्या व इतर मागासवर्गीयांसाठी पुरुषांकरिता - १६५ सें.मी. महिलांकरिता- १५७ सें.मी.

● अनुसूचित जाती-जमातीसाठी पुरुषांकरिता - १६० सें.मी. तर महिलांकरिता - १५३ सें.मी

● गढवाली, गोरखा, मराठा आदींसाठी पुरुषांकरिता - १६३ सें.मी तर महिलांसाठी १५५ सें.मी

छाती (फक्त पुरुषांकरिता)

● खुल्या व इतर मागासवर्गीयांसाठी तसेच गढवाली, गोरखा, मराठा आदींसाठी - न फुगविता - ८० सें.मी फुगवून - ८५ सें.मी

●अनुसूचित जाती-जमातीसाठी- न फुगविता - ७६.२ सें.मी फुगवून - ८१.२ सें.मी

अर्ज कसा कराल?

#*# ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात - १ जून सकाळी १० वाजेपासून

#*# अर्ज करण्याची अंतिम मुदत - ३० जून २०१८

#*# ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक कराhttps://goo.gl/udGrHz

#*# जाहिरात पहाhttps://goo.gl/udGrHz

रेल्वे सुरक्षा दलात उपनिरीक्षक (Sub Inspector) च्या ११२० जागा

रेल्वे सुरक्षा दलात उपनिरीक्षक (Sub Inspector) च्या ११२० पदांची भरती

#*# परुषांसाठी ८१९ व महिलांसाठी ३०१ जागा

#*# शक्षणिक पात्रता- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी

#*# वयोमर्यादा - १ जुलै २०१८ रोजी २० ते २५ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

#*# शारीरिक पात्रता

उंची-

● खुल्या व इतर मागासवर्गीयांसाठी- पुरुषांकरिता १६५ सें.मी. महिलांकरिता- १५७ सें.मी.

● अनुसूचित जाती-जमातीसाठी- पुरुषांकरिता- १६० सें.मी. तर महिलांकरिता १५२ सें.मी

● गढवाली, गोरखा, मराठा आदींसाठी पुरुषांकरिता- १६३ सें.मी तर महिलांसाठी १५५ सें.मी

छाती (फक्त पुरुषांकरिता)

● खुल्या व इतर मागासवर्गीयांसाठी तसेच गढवाली, गोरखा, मराठा आदींसाठी - न फुगविता- ८० सें.मी फुगवून- ८५ सें.मी

● अनुसूचित जाती-जमातीसाठी- न फुगविता- ७६.२ सें.मी फुगवून- ८१.२ सें.मी

#*# अर्ज कसा कराल?

#*# ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात- १ जून सकाळी १० वाजेपासून

#*# अर्ज करण्याची अंतिम मुदत- ३० जून २०१८

#*# ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा-https://goo.gl/Wr6MEZ

#*#जाहिरात पहा-https://goo.gl/Wr6MEZ

जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये असिस्टन्ट मॅनेजरची भरती

जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये असिस्टन्ट मॅनेजरची भरती

असिस्टंट मॅनेजर (जनरल) - २४ जागा

# शक्षणिक पात्रता - ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी / पदव्युत्तर पदवी

# वयोमर्यादा - ८ मे २०१८ रोजी २१ ते ३० वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

असिस्टंट मॅनेजर (हिंदी) - १ जागा

# शक्षणिक पात्रता - ६०% गुणांसह इंग्रजीसह हिंदी पदव्युत्तर पदवी

# वयोमर्यादा - ८ मे २०१८ रोजी २१ ते ३० वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

# परीक्षा (Online) - जून/जुलै २०१८

# ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - २९ मे २०१८

# अधिक माहितीसाठी-https://goo.gl/RCBa9S

# ऑनलाईन अर्जासाठी- https://goo.gl/RCBa9S

स्टाफ सिलेक्शन कमिशनची सामाईक पदवीस्तर परीक्षा- जाहीर २०१८

स्टाफ सिलेक्शन कमिशनची सामाईक पदवीस्तर परीक्षा-२०१८ जाहीर (Combined Graduate Level Examination 2018)

१. सहायक लेखापरीक्षण अधिकारी (Asst Audit Officer) - भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभाग

२. सहायक लेखा अधिकारी Asst Accounts Officer - भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभाग

३. सहायक कक्ष अधिकारी Asst Section Officer - केंद्रीय सचिवालय सेवा

४. सहायक कक्ष अधिकारी Asst Section Officer – इंटेलिजन्स ब्युरो

५. सहायक कक्ष अधिकारी Asst Section Officer - रेल्वे मंत्रालय

६. सहायक कक्ष अधिकारी Asst Section Officer - परराष्ट्र व्यवहार मंत्रालय

७. सहायक कक्ष अधिकारी Asst Section Officer – आर्म्ड फोर्सेस हेडक्वॉर्टर

८. सहायक Assistant - इतर मंत्रालय / विभाग / संस्था

९. सहायक Assistant - इतर मंत्रालय / विभाग / संस्था

१०. सहायक कक्ष अधिकारी Asst Section Officer - इतर मंत्रालय / विभाग / संस्था

११. सहायक Assistant - इतर मंत्रालय / विभाग / संस्था

१२. सहायक/अधीक्षक (Assistant/Superintendent) - इतर मंत्रालय / विभाग / संस्था

१३. आयकर निरीक्षक Income Tax Inspector - CBDT

१४. निरीक्षक. केंद्रीय अबकारी शुल्क (Inspe…

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१८ (मुदतवाढ)

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१८ (मुदतवाढ)

# शक्षणिक पात्रता -

इयत्ता १ ली ते ५ वी (पेपर I) - ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण आणि डी.एड

इयत्ता ६ वी ते ८ वी (पेपर II) - ५०% गुणांसह पदवीधर आणि बी.एड

# परवेशपत्र - २५ जून २०१८ ते ७ जुलै २०१८

# परीक्षा -

पेपर I - ८ जुलै २०१८ (१०:३० AM ते ०१:०० PM)

पेपर II - ८ जुलै २०१८ (०२:०० PM ते ०४:३० PM)

# ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख - २५ एप्रिल २०१८

# ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - २२ मे २०१८

# अधिक माहितीसाठी - https://goo.gl/HKJnZq

# ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/ZfL5GY

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत १३५ जागांसाठी भरती

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत १३५ जागांसाठी भरती
प्राध्यापक गट-अ - १९ जागा
+शक्षणिक पात्रता - संबंधित विषयात एमडी / एमएस आणि ३ वर्षाचा अनुभव
# वयोमर्यादा - १ एप्रिल २०१८ रोजी ५० वर्षे (अनुसूचित जाती - जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
सहयोगी प्राध्यापक गट-अ - १५ जागा
# शक्षणिक पात्रता - संबंधित विषयात एमडी / एमएस आणि ४ वर्षाचा अनुभव
# वयोमर्यादा - १ एप्रिल २०१८ रोजी ४५ वर्षे (अनुसूचित जाती - जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)