apla job com web is for such person that who wanted government exam update regularly its also type of naukari margdarshan kendra or career guidance center or sarkari job alert from Maharashtra aapla job com for as new or navin jahirat new hall ticket

Friday, May 18, 2018

स्टाफ सिलेक्शन कमिशनची सामाईक पदवीस्तर परीक्षा- जाहीर २०१८


स्टाफ सिलेक्शन कमिशनची सामाईक पदवीस्तर परीक्षा-२०१८ जाहीर
(Combined Graduate Level Examination 2018)


. सहायक लेखापरीक्षण अधिकारी (Asst Audit Officer) - भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभाग


. सहायक लेखा अधिकारी Asst Accounts Officer - भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभाग


. सहायक कक्ष अधिकारी Asst Section Officer - केंद्रीय सचिवालय सेवा


. सहायक कक्ष अधिकारी Asst Section Officer – इंटेलिजन्स ब्युरो


. सहायक कक्ष अधिकारी Asst Section Officer - रेल्वे मंत्रालय


. सहायक कक्ष अधिकारी Asst Section Officer - परराष्ट्र व्यवहार मंत्रालय


. सहायक कक्ष अधिकारी Asst Section Officer – आर्म्ड फोर्सेस हेडक्वॉर्टर


. सहायक Assistant - इतर मंत्रालय / विभाग / संस्था


. सहायक Assistant - इतर मंत्रालय / विभाग / संस्था


१०. सहायक कक्ष अधिकारी Asst Section Officer - इतर मंत्रालय / विभाग / संस्था


११. सहायक Assistant - इतर मंत्रालय / विभाग / संस्था


१२. सहायक/अधीक्षक (Assistant/Superintendent) - इतर मंत्रालय / विभाग / संस्था


१३. आयकर निरीक्षक Income Tax Inspector - CBDT


१४. निरीक्षक. केंद्रीय अबकारी शुल्क (Inspector Central Excise) -CBEC


१५. निरीक्षक (Preventive Officer) - CBEC


१६. निरीक्षक (Examiner) - CBEC


१७. सहायक अंमलबजावणी अधिकारी Assistant Enforcement Officer – सक्त अंमलबजावणी संचालनालय


१८. उप निरीक्षक Sub Inspector - केंद्रीय गुप्तचर विभाग


१९. डाक निरीक्षक (Inspector Posts) - डाक विभाग


२०. विभागीय लेखापाल (Divisional Accountant) - कॅग अंतर्गत कार्यालये


२१. निरीक्षक (Inspector) - केंद्रीय अंमलीपदार्थ प्रतिबंधक विभाग


२२. उप निरीक्षक Sub Inspector - राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA)


२३. कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी Junior Statastical Officer – सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय


२४. लेखापरीक्षक (Auditor) - कॅग अंतर्गत कार्यालये


२५. लेखापरीक्षक (Auditor) - CGDA


२६. लेखापरीक्षक (Auditor) - इतर मंत्रालय / विभाग


२७. लेखापाल Accountant - कॅग अंतर्गत कार्यालये


२८. लेखापाल/कनिष्ठ लेखापाल Accountant /Jr. Accountant - इतर मंत्रालय / विभाग


२९. वरिष्ठ सचिवालय सहाय्यक/वरिष्ठ लिपिक Senior Secretariat Assistant/Upper Division Clerks - केंद्रीय शासकीय कार्यालये


३०. टॅक्स असिस्टंट - CBDT


३१. टॅक्स असिस्टंट - CBEC


३२. उपनिरीक्षक Sub Inspector - केंद्रीय अंमलीपदार्थ प्रतिबंधक विभाग


३३. वरिष्ठ लिपिक Upper Division Clerks - संरक्षण मंत्रालय MOD


# पद क्र. १ व २ साठी शैक्षणिक पात्रता-
मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. सी.., कंपनी सेक्रेटरी, एम.कॉम. आदींना प्राधान्य


# पद क्र. २३ साठी शैक्षणिक पात्रता - मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी . शिवाय१२ वी मध्ये गणित विषयात ६०% गुण. सांख्यिकी विषयातील पदवीधर


# इतर सर्व पदांसाठी शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवीधर. पदवीच्या अंतिम वर्षास बसलेले उमेदवारही अर्ज करु शकतात


# वयोमर्यादा - १ ऑगस्ट २०१८ रोजी (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)


# पद क्र. - , , , १०, ११, १२, १३, १४, १५, १६, १७, २०, २२ करिता- ३० वर्षे


# पद क्र. - 3, , , , , १८ करिता- २० ते ३० वर्षे


# पद क्र. - २१, २४, २५, २६, २७, २८, २९, ३०, ३२, ३३ करिता- १८ ते २७ वर्षे


# पद क्र. - , १९, करिता- १८ ते ३० वर्षे


# पद क्र. - २३ करिता- ३२ वर्षे


# पद क्र. ३१ करिता- २० ते २७ वर्षे


# परीक्षा -


#*# सतर-- संगणकाधारित परीक्षा- २५ जुलै २०१८ - २० ऑगस्ट २०१८


#*# सतर-- संगणकाधारित परीक्षा


#*# सतर-- लेखी परीक्षा (वर्णनात्मक)


#*# सतर-४ – संगणक कौशल्य चाचणी/कागदपत्रांची पडताळणी


# परीक्षा केंद्र - अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर, पुणे, नाशिक, मुंबई, नागपूर, नांदेड, ठाणे, भंडारा, चंद्रपूर, अकोला, जळगाव, अहमदनगर, अलिबाग, पणजी


# ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ४ जून २०१८


# अधिक माहितीसाठी - https://goo.gl/ZNd1dU


# ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/HQYnk1

No comments:

Post a Comment

येथे COMMENT करा