वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत १३५ जागांसाठी भरती


वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत १३५ जागांसाठी भरती

प्राध्यापक गट-- १९ जागा

+शक्षणिक पात्रता - संबंधित विषयात एमडी / एमएस आणि ३ वर्षाचा अनुभव

# वयोमर्यादा - १ एप्रिल २०१८ रोजी ५० वर्षे (अनुसूचित जाती - जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

सहयोगी प्राध्यापक गट-- १५ जागा

# शक्षणिक पात्रता - संबंधित विषयात एमडी / एमएस आणि ४ वर्षाचा अनुभव

# वयोमर्यादा - १ एप्रिल २०१८ रोजी ४५ वर्षे (अनुसूचित जाती - जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

सहाय्यक प्राध्यापक गट-- १०१ जागा

# शक्षणिक पात्रता - संबंधित विषयात एमडी / एमएस आणि ३ वर्षाचा अनुभव

# वयोमर्यादा - १ एप्रिल २०१८ रोजी ४० वर्षे (अनुसूचित जाती - जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

# ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - २५ मे २०१८

# अधिक माहितीसाठी -https://goo.gl/kn545y

# ऑनलाईन अर्जासाठी -https://goo.gl/pDy6KV


Comments

Popular posts from this blog

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस 2019