Posts

Showing posts from June, 2018

संरक्षण संशोधन व विकास संघटनेत ‘सायंटिस्ट’ पदांची महत्वाची भरती

संरक्षण संशोधन व विकास संघटनेत ‘सायंटिस्ट’ पदांची भरती
*#*सायंटिस्ट ’B’ (मेकॅनिकल इंजिनिअरिंग) - १९ जागा

शैक्षणिक पात्रता - प्रथम श्रेणी बीई / बी.टेक (मेकॅनिकल) आणि GATE
वयोमर्यादा -६ जुलै २०१८ रोजी २८ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
*#*ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ६ जुलै २०१८ *#*अधिक माहितीसाठी -https://goo.gl/WkWM8J *#*ऑनलाईन अर्जासाठी -apply now

शेतकरी कर्जमाफी या योजने चे पुन्हा मुदत वाढ

शेतकरी कर्जमाफी योजनेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची आणखी एक संधी. योजनेत सहभागाची मुदत आता १५ जून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय.
      आपल्या लाडक्या साहेबानी पुन्हा एकदा शेतकर्यासाठी कर्ज माफीसाठी मुदत वाढ दिली आहे या सुवर्ण संधी चा लाभ घायवा ही नम्र विनंती