महाराष्ट्र शासन कृषी विभाग, *भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०१८-१९

*अर्ज करण्याची शेवट तारीख : दि. ०७ ऑगस्ट २०१८ *

✔ फळबाग लागवड शासकीय अनुदान योजना अंतर्गत फलभागी पुढील प्रमाणे :

१) आंबा कलमे
अंतर मी मध्ये : १०x१० 
हेक्टरी झाडांची संख्या :१००
प्रती हेक्टर कमाल अनुदान मर्यादा रु : ५३,५६१/-

२) आंबा कलमे (सधन लागवड)
अंतर मी मध्ये : ५x५ 
हेक्टरी झाडांची संख्या :४००
प्रती हेक्टर कमाल अनुदान मर्यादा रु : १०१९७२/-

३) काजू कलमे
अंतर मी मध्ये : ७x७ 
हेक्टरी झाडांची संख्या : २००
प्रती हेक्टर कमाल अनुदान मर्यादा रु : ५५५७८/-

४) पेरू कलमे (सधन लागवड)
अंतर मी मध्ये : ३x२ 
हेक्टरी झाडांची संख्या : १६६६
प्रती हेक्टर कमाल अनुदान मर्यादा रु : २०२०९०/-

५) पेरू कलमे
अंतर मी मध्ये : ६x६ 
हेक्टरी झाडांची संख्या : २७७
प्रती हेक्टर कमाल अनुदान मर्यादा रु : ६२२५३/-

६) डाळिंब कलमे
अंतर मी मध्ये : ४.५x३ 
हेक्टरी झाडांची संख्या :७४०
प्रती हेक्टर कमाल अनुदान मर्यादा रु : १०९४८७/-

७) संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू कलमे
अंतर मी मध्ये : ६x६ 
हेक्टरी झाडांची संख्या : २७७
प्रती हेक्टर कमाल अनुदान मर्यादा रु : ६२५७८/-

(माहिती संकलन : सुरेटा टीम)

८) संत्रा कलमे (इंडो-इस्त्राईल तंत्रज्ञान)
अंतर मी मध्ये : ६x३ 
हेक्टरी झाडांची संख्या : ५५५
प्रती हेक्टर कमाल अनुदान मर्यादा रु : ९९७१६/-

९) नारळ रोपे बाणावली
अंतर मी मध्ये : ८x८ 
हेक्टरी झाडांची संख्या : १५०
प्रती हेक्टर कमाल अनुदान मर्यादा रु : ५९६२२/-

१०) नारळ रोपे टी/डी
अंतर मी मध्ये : ८x८ 
हेक्टरी झाडांची संख्या : १५०
प्रती हेक्टर कमाल अनुदान मर्यादा रु : ६५०२२/-

११) सीताफळ कलमे
अंतर मी मध्ये : ५x५ 
हेक्टरी झाडांची संख्या : ४००
प्रती हेक्टर कमाल अनुदान मर्यादा रु : ७२५३१/-

१२) आवळा कलमे
अंतर मी मध्ये : ७x७ 
हेक्टरी झाडांची संख्या : २००
प्रती हेक्टर कमाल अनुदान मर्यादा रु : ४९७३५/-

१३) चिंच कलमे
अंतर मी मध्ये : १०x१० 
हेक्टरी झाडांची संख्या : १००
प्रती हेक्टर कमाल अनुदान मर्यादा रु : ४७३२१/-

१४) जांभूळ कलमे
अंतर मी मध्ये : १०x१० 
हेक्टरी झाडांची संख्या : १००
प्रती हेक्टर कमाल अनुदान मर्यादा रु : ४७३२१/-

१५) कोकम कलमे
अंतर मी मध्ये : ७x७
हेक्टरी झाडांची संख्या : २००
प्रती हेक्टर कमाल अनुदान मर्यादा रु : ४७२६०/-

१६) फणस कलमे
अंतर मी मध्ये : १०x१० 
हेक्टरी झाडांची संख्या : १००
प्रती हेक्टर कमाल अनुदान मर्यादा रु : ४३५९६/-

१७) अंजीर कलमे
अंतर मी मध्ये :४.५x३ 
हेक्टरी झाडांची संख्या : ७४०
प्रती हेक्टर कमाल अनुदान मर्यादा रु : ९७४०६/-

१८) चिकू कलमे
अंतर मी मध्ये : १०x१० 
हेक्टरी झाडांची संख्या : १००
प्रती हेक्टर कमाल अनुदान मर्यादा रु : ५२०६१/-

*अधिक माहितीसाठी
         आणि
अर्ज करण्यासाठी
* *कुषी सह्ययक कुषी विभाग*

Comments

Popular posts from this blog

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस 2019