Posts

Showing posts from August, 2018

HOW TO APPLY MAHADBT SCHOLARSHIP REGISTRATION

Image
आधी   खालील दिलेला VIDEO पहा मगच फोरम रेगीस्तीओन करा

MAHA DBT वरती REGISTRATION कसे करायचे ?
उत्तर -खूप सोपे आहे

खाली देलेल्या लिंक वर क्लीक करा

REGISTRATION ON MAHADBT   APPLY NOW 

खाली दाखवलेली स्क्रीन दिसेल






आता NEW REGISTRAION वर क्लीक करा

आता NEW REGISTRAION वर क्लीक करा केल्या नंतर खालील स्क्रीन OPEN होईल
जर आपल्या कडे आधार कार्ड असेल तर YES वर CLICK करा
आणि आणि अधिक माहितीसाठी  खालील दिलेला VIDEO पहा

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे आज आपल्यात नाही राहीले

Image
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे आज आपल्यात नाही राहीले....त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करून जाणून घेऊयात त्यांच्या जीवनाविषयीची थोडी माहिती...🙏अटल बिहारी वाजपेयी म्हणजे भारतीय राजकारणातलं एक बुलंद व्यक्तिमत्व...आपल्या सर्वसमावेशक नेतृत्वानं देशाची प्रगती साधणारा पंतप्रधान...जगभरच्या नेत्यांशी संवाद साधत विश्वबंधुत्वासाठी झटणारा एक मुत्सद्दी...आपल्या वाणीनं करोडोंना मंत्रमुग्ध करणारा अमोघ वक्ता...काव्यशास्त्र विनोदात  रमणारा कवी मनाचा राजकारणी... अशा कितीतरी रुपांनी अटल बिहारी वाजपेयींना भारतीयच नव्हे तर जागतिक  राजकारणावर आपल्या कर्तृत्वानं अमिट असा ठसा उमटवलाय... २५ डिसेंबर, १९२४ ला सुरु झाला अटल बिहारी वाजपेयी नावाच्या या झंझावाताचा प्रवास...१९५१ पासून भारतीय जन संघाचे संस्थापक सदस्य असलेल्या अटल बिहारी वाजपेयींनी १९५७ मध्ये पहिल्यांदा संसदेत प्रवेश केला. भारतीय जन संघाचे खासदार ते राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे पंतप्रधान हा प्रवास अटल बिहारी वाजपेयींनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर यशस्वीपणे केला. सत्तेत असो किंवा नसो, चार दशकांपेक्षा जास्त काळ वाजपेयींनी संसदेत आपला दबदबा काय…

भारतीय रिझर्व्ह बँकेत विविध जागांची भरती

भारतीय रिझर्व्ह बँकेत विविध जागांची भरती #व्यवस्थापक(स्थापत्य - तांत्रिक) : ग्रेडB - ६ जागा शैक्षणिक पात्रता - ६०% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य आणि ३ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा- १ जुलै २०१८ रोजी २१ ते ३५ वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

#सहायक व्यवस्थापक(राजभाषा) : ग्रेडA - ८ जागा शैक्षणिक पात्रता - हिंदी / हिंदी अनुवाद, इंग्रजीसह पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य वयोमर्यादा- १ जुलै २०१८ रोजी २१ ते ३० वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
#सहाय्यक व्यवस्थापक(राजशिष्टाचार आणि सुरक्षा) ग्रेडA - ४ जागा शैक्षणिक पात्रता - लष्कर / नौदल / वायुसेनेमध्ये काम केल्याचा कमीतकमी पाच वर्षाचा अनुभव किंवा समतुल्य वयोमर्यादा- १ जुलै २०१८ रोजी २५ ते ४० वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) #विधी अधिकारी: ग्रेडB - ९ जागा शैक्षणिक पात्रता - ५०% गुणांसह विधी पदवी (LLB) आणि २ वर्षाचा अनुभव वयोमर्यादा - १ जुलै २०१८ रोजी २१ ते ३२ …

महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती - मुख्य परीक्षा

महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती - मुख्य परीक्षा🔅 स्थापत्य अभियंता (गट क) - ३६७ जागा🔅 विद्युत अभियंता (गट क) - ६३ जागा🔅 संगणक अभियंता (गट क) - ८१ जागा🔅 पाणी पुरवठा, जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता (गट क) - ८४ जागा🔅 लेखापाल / लेखापरीक्षक (गट क) - ५२८ जागा🔅 कर निर्धारण प प्रशासकीय अधिकारी (गट क) - ७६६ जागाशैक्षणिक पात्रता - पूर्व परीक्षा उत्तीर्ण🔅 प्रवेशपत्र - २४ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०१८🔅 मुख्य परीक्षा (संगणकाधारित चाचणी) - २ सप्टेंबर २०१८🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - १२ ऑगस्ट २०१८🔅 अधिक माहितीसाठी - https://goo.gl/EGTnC4  🔅 ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/HGT1