भारतीय रिझर्व्ह बँकेत विविध जागांची भरती


भारतीय रिझर्व्ह बँकेत विविध जागांची भरती
# व्यवस्थापक (स्थापत्य - तांत्रिक) : ग्रेड B - ६ जागा
 शैक्षणिक पात्रता - ६०% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी 
                                              किंवा
                             समतुल्य आणि ३ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा - १ जुलै २०१८ रोजी २१ ते ३५ वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)


# सहायक व्यवस्थापक (राजभाषा) : ग्रेड A - ८ जागा
शैक्षणिक पात्रता - हिंदी / हिंदी अनुवादइंग्रजीसह पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य
वयोमर्यादा - १ जुलै २०१८ रोजी २१ ते ३० वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

# सहाय्यक व्यवस्थापक (राजशिष्टाचार आणि सुरक्षा) ग्रेड A - ४ जागा
शैक्षणिक पात्रता - लष्कर / नौदल / वायुसेनेमध्ये काम केल्याचा कमीतकमी पाच वर्षाचा अनुभव किंवा समतुल्य
वयोमर्यादा - १ जुलै २०१८ रोजी २५ ते ४० वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
# विधी अधिकारी : ग्रेड B - ९ जागा
शैक्षणिक पात्रता - ५०% गुणांसह विधी पदवी (LLB) आणि २ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा - १ जुलै २०१८ रोजी २१ ते ३२ वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

# सहाय्यक ग्रंथपाल : ग्रेड A - ३ जागा
शैक्षणिक पात्रता - कला / वाणिज्य / विज्ञान पदवी, ‘लायब्ररी सायन्स’ किंवा लायब्ररी व माहिती विज्ञान’ पदव्युत्तर पदवी आणि ३ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा - १ जुलै २०१८ रोजी २१ ते ३० वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
# परीक्षा (सहाय्यक ग्रंथपाल वगळता) - १ सप्टेंबर २०१८

# ऑनलाईन अर्ज करण्याची- शेवटची तारीख - ९ ऑगस्ट २०१८
# अधिक माहितीसाठी - https://goo.gl/XcsKmh
# ऑनलाईन अर्जासाठी -https://goo.gl/YEYHEX https://goo.gl/YEYHEXComments

Popular posts from this blog

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस 2019