apla job com web is for such person that who wanted government exam update regularly its also type of naukari margdarshan kendra or career guidance center or sarkari job alert from Maharashtra aapla job com for as new or navin jahirat new hall ticket

Sunday, November 3, 2019

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 323 जागांसाठी भरती



📝 परीक्षेचे नाव : संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (असिस्टंट कमांडंट) परीक्षा 2019

👉 एकूण जागा : 323

💁‍♂ *पदाचे नाव व पद संख्या* 
1. BSF - 100
2. CRPF - 108
3. CISF - 28
4. ITBP - 21
5. SSB - 66

🎓 शैक्षणिक पात्रता :  कोणत्याही शाखेतील पदवी.

📍 वयाची अट : 01 ऑगस्ट 2019 रोजी 20 ते 25 वर्षे  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

🌎 नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

💰 फी : General/OBC: ₹200/-    [SC/ST/महिला: फी नाही]

📝 लेखी परीक्षा : 18 ऑगस्ट 2019

📆 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 मे 2019 (06:00 PM)

▪ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख (DAF) : 13 नोव्हेंबर 2019 http://bit.ly/2qdXRr7

🧐 जाहिरात पाहा : http://bit.ly/34mEdbc

👨🏻‍💻 ऑनलाईन अर्ज : http://bit.ly/2lZmc2x

📚 आवश्यक पुस्तके : 

👩‍💻 ऑनलाईन अर्ज (DAF) : http://bit.ly/2qdXRr7

No comments:

Post a Comment

येथे COMMENT करा