apla job com web is for such person that who wanted government exam update regularly its also type of naukari margdarshan kendra or career guidance center or sarkari job alert from Maharashtra aapla job com for as new or navin jahirat new hall ticket

Monday, November 4, 2019

जनरल माहिती

1) कंत्राटी शेती बाबतचा कायदा तयार करणारे भारतातही पहिले राज्य कोणते?
*उत्तर : तामिळनाडू*

2) भारतात 125 रुपयांच्या चलनी नाण्याचे अनावरण कुणाच्या स्मरणार्थ करण्यात आले आहे?
*उत्तर : परमहंस योगानंद*

3) सध्याचे जागतिक बँकेचे अध्यक्ष कोण आहेत?
*उत्तर : डेव्हिड आर. मालपास*

4) भारत आणि उझबेकिस्तान देशांदरम्यानच्या ‘डस्टलिक-2019’ या लष्करी सरावाचा कालावधी काय आहे?
*उत्तर : 4 ते 13 नोव्हेंबर*

5) भारतातही पहिले अणुऊर्जा केंद्रे कोणते आहे?
*उत्तर : तारापूर*

No comments:

Post a Comment

येथे COMMENT करा