apla job com web is for such person that who wanted government exam update regularly its also type of naukari margdarshan kendra or career guidance center or sarkari job alert from Maharashtra aapla job com for as new or navin jahirat new hall ticket

Friday, November 22, 2019

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात (CBSE) शिक्षकेतर पदांच्या एकूण ३५७ जागा




cbsc-job

पदाचे नाव & तपशील:
सहाय्यक सचिव पदांच्या १४ जागा, 
सहाय्यक सचिव (आयटी) पदांच्या ७ जागा, 
विश्लेषक (आयटी) पदांच्या १४ जागा, 
कनिष्ठ हिंदी भाषांतरकार पदांच्या ८ जागा,
 वरिष्ठ सहाय्यक पदांच्या ६० जागा, 
स्टेनोग्राफर पदांच्या २५ जागा, 
लेखापाल पदांच्या एकूण ६ जागा, 
कनिष्ठ सहाय्यक पदांच्या २०४ जागा आणि 
कनिष्ठ लेखापाल पदांच्या १९ जागा
शैक्षणिक पात्रता: पदानुसार शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात पहावी.

वयाची अट: General/OBC/EWS/SEBC(मराठा)-उमेदवाराचे वय १६ डिसेंबर २०१९ रोजी १८ ते ४० वर्षे किंवा १८ ते ३५ वर्षे किंवा १८ ते ३० वर्षे किंवा १८ ते २७ वर्षे दरम्यान असावे.(अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)
                                


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: दिनांक १६ डिसेंबर २०१९


नोकरी ठिकाण: 

Fee:  General/OBC/EWS/SEBC(मराठा)-
                              [SC/ST/PWD/महिला:



अधिकृत वेबसाईट:       पाहा 


जाहिरात (Notification):      पाहा

Online अर्ज:         Apply Online  

No comments:

Post a Comment

येथे COMMENT करा