apla job com web is for such person that who wanted government exam update regularly its also type of naukari margdarshan kendra or career guidance center or sarkari job alert from Maharashtra aapla job com for as new or navin jahirat new hall ticket

Monday, July 6, 2020

विशेष सूचना आपल्या पोर्टल बद्दल

नवीन जॉब विषयी माहिती आपण आपल्या या  पोर्टलवर तिची माहिती दिली जाते ती संपूर्णतः शासकीय निमशासकीय व खाजगी जागा संदर्भात असते तरी आपणास कुठल्याही जॉब ची माहिती योग्य आहे किंवा नाही याची शहानिशा करूनच आपण आपल्या जि मेदारी वरती भरावा याचा आमच्या वेबसाईट सोबत किंवा आमच्या पोर्ट सोबत कसल्याही प्रकारचा संबंध राहणार नाही याची नोंद घ्यावी कारण हे पोर्टल केवळ विद्यार्थ्यांच्या उपयोगा करता आहे परंतु शासकीय निर्णय किंवा खाजगी प्रशालेतील निर्णय हे त्यांचे असतात त्यामुळे त्यांच्याकडून करण्यात येणाऱ्या नेमणुका किंवा त्यांच्याकडून केली जाणारी एक प्रकारची फसवणूक ही आपल्या पोर्टलवर निर्बंधित राहणार नाही धन्यवाद

No comments:

Post a Comment

येथे COMMENT करा